भारताचा इतिहास सांगतो कि जेव्हा जेव्हा आपला समाज पुरुषार्थ विसरतो तेव्हा तेव्हा भारतीय स्त्रीयांनी समाजाला जागृत करण्याचे महत्कार्य केले आहे. आज भारतीय महिला जिजाउसाहेबांना विसरत चालल्या आहेत म्हणुन शिवाजी महाराज निर्माण होत नाहीत.
उठा बन्धुनो आज गाउया कर्तृत्त्वाची गाणी
काळ उद्याचा कोरित येइल हिन्दुत्त्वाची लेणी ॥ध्रु॥
पिढ्यापिढ्यांच्या पराक्रमाची अक्षय उज्ज्वल गाथा
शककर्तेही इथे जन्मले धन्य जाहली माता
वारस आपण त्या वीरांचे उडी घेउया रणी ॥१॥
आव्हाना आव्हान देउनी टाकू पाउल पुढे
झंझावाता रोखुन धरण्या करु छातीचे कडे
उफाळत्या जलधीला सांगू येइ अगस्ती मुनी ॥२॥
आघातांचा मारा होवो परी न विसरू ध्येय
परमेशाचे कार्य आपुले काळ रोखितो काय
मातृभुमिला विश्वगुरुंच्या बसवू सिंहासनी ॥३॥
khup chan aahe kavita pan aajcha tarun aapli culture visarun kuthe jat aahe ya vicharane mn udas hote jyani deshasathi swatachya jivachi parva keli nahi tya tarunana aapan visarloy ka hya vicharne jeev kasavis hoto aajchya tarun porana kontya bhashet samajavav tech klt nahi
sou.snehal Rajkumar jadhavAnonymous | Jan 7 2014 - 10:47
भारताचा इतिहास सांगतो कि जेव्हा जेव्हा आपला समाज पुरुषार्थ विसरतो तेव्हा तेव्हा भारतीय स्त्रीयांनी समाजाला जागृत करण्याचे महत्कार्य केले आहे. आज भारतीय महिला जिजाउसाहेबांना विसरत चालल्या आहेत म्हणुन शिवाजी महाराज निर्माण होत नाहीत.
आवीक्षित | Sep 19 2017 - 13:33
उठा बन्धुनो आज गाउया कर्तृत्त्वाची गाणी
काळ उद्याचा कोरित येइल हिन्दुत्त्वाची लेणी ॥ध्रु॥
पिढ्यापिढ्यांच्या पराक्रमाची अक्षय उज्ज्वल गाथा
शककर्तेही इथे जन्मले धन्य जाहली माता
वारस आपण त्या वीरांचे उडी घेउया रणी ॥१॥
आव्हाना आव्हान देउनी टाकू पाउल पुढे
झंझावाता रोखुन धरण्या करु छातीचे कडे
उफाळत्या जलधीला सांगू येइ अगस्ती मुनी ॥२॥
आघातांचा मारा होवो परी न विसरू ध्येय
परमेशाचे कार्य आपुले काळ रोखितो काय
मातृभुमिला विश्वगुरुंच्या बसवू सिंहासनी ॥३॥
Damodar Godse | Feb 6 2012 - 13:07
Utha Bandhunno Aaj Gauya Kartutwachi Gani,
Kal udyacha korit yeil Hindutwachi Leni (Dhruvpad)
Pidhya Pidhyanchya parakramachi Akshay Ujwal Gatha,
Shak karte hi ithe Janmale dhanya jahli mata,
Waras aapan tya viranche, udi gheu ya rani (1)
Aavana aavhan deuni taku paul pudhe
Zhanzavata rokhun dharanya karu chhatiche kade
uphalatya jaldhila sangu yei agasti muni (2)
Aaghatanch mara howo, pari na visaru dheya
parameshache karya aapule kal rokhto kay
Matrubhumila vishwagurunchya basau sinhasani (3)
Anonymous | Aug 19 2011 - 15:00
Post new comment